Snehyoga हा फक्त योगा क्लास नाही.
ही एक Daily Reset System आहे -
जी शरीर, मन आणि lifestyle हळूहळू संतुलित करते.
दररोज फक्त 55 मिनिटे.
घरबसल्या Live मार्गदर्शनासह.
Snehal Salunkhe - Founder, Snehyoga
Attend any batch (55 mins, IST)
Instant Access • No Pressure Practice • Cancel Anytime
ही lack of discipline नाही.
Routine टिकण्यासाठी system लागतो.
Motivation कमी होतं.
System टिकतं.
🔒 Razorpay Secured • Cancel Anytime
ते confused असतात:
Decision fatigue मुळे habit मरते.
Snehyoga मध्ये decision नाही.
फक्त join करा. Follow करा.
बाकी system सांभाळतो.
हा daily alignment process आहे.
दररोज same structure असल्यामुळे
habit naturally तयार होते.
छोटे daily steps →
मोठा बदल.
शरीर हलकं वाटू लागतं
routine तयार होतो
energy वाढते
lifestyle बदलतो
Shortcut नाही.
पण confusion ही नाही.
⭐⭐⭐⭐⭐ Snehyoga Reviews
हजारो लोकांनी हा प्रवास सुरू केला आहे.
🔒 Beginner Friendly • No Pressure
| ❌ Random Yoga | ✅ Snehyoga |
|---|---|
| Motivation वर depend | ✅ Daily system |
| Skip easily | ✅ Guided rhythm |
| Confusion | ✅ Clear structure |
| Alone practice | ✅ Community support |
| Expensive studios | ✅ ₹200/month |
Consistency accidental नसते.
ती design केलेली असते.
दर शनिवार-रविवार exclusive special sessions होतात -
हे regular yoga पेक्षा वेगळे, premium courses आहेत.
प्रत्येक special session चा 1 session मिळेल
सर्व special sessions मिळतात -
संपूर्ण वर्षभर!
Pressure नाही. Comparison नाही.
फक्त progress.
Snehyoga 1-Year Admission (₹2400) सोबत तुम्हाला ₹32,882 value चे bonuses पूर्णपणे FREE मिळतील.
📦 Format: Live Sessions (12/year)
Worth ₹5,999 - FREE📦 Format: दर शनिवार-रविवार Live Sessions
Worth ₹11,491 - FREE📦 Format: Audio + PDF (simple routine)
Value: ₹3,999 - FREE📦 Format: Recorded masterclass + notes
Value: ₹399 - FREE📦 Marathi + English mix | PDF eBook
Value: ₹3,999 - FREE📦 Format: PDF guide (Indian kitchen friendly)
Value: ₹1,999 - FREE📦 Format: PDF guide
Value: ₹1,999 - FREE📦 Format: PDF + planner style template
Value: ₹2,999 - FREE🔒 Razorpay Secured • Instant Access • Cancel Anytime
तुम्ही योगा try करण्यासाठी join करत आहात?
की खरंच routine तयार करण्यासाठी?
Monthly plan सुरुवात सोपी करतो.
Yearly commitment सातत्य सोपं बनवतो.
Routine रोज बनत नाही.
तो decision एकदाच घेतला जातो.
कल्पना करा…
आज decision घेतला
आणि पुढील 12 महिने
स्वतःसाठी वेळ आधीच ठरलेला आहे.
खाली दोन्ही plans दिले आहेत.
तुमच्यासाठी योग्य निवडा.
Typical Yoga Studio = ₹3,000/month
Snehyoga = फक्त ₹200/month* (Yearly Plan)
दोन्ही plans मध्ये समान guidance आहे.
फरक फक्त commitment मध्ये आहे.
एकदा decision घ्या.
365 दिवस स्वतःसाठी निश्चित करा.
Cancel Anytime • Instant Access • 91% savings vs studio
सुरुवात करण्यासाठी योग्य.
Upgrade कधीही करू शकता.
तुमची सुरुवात monthly ने होऊ शकते.
तुमचं सातत्य yearly ने तयार होतं.
🔒 Razorpay Secured पेमेंट • Instant Access
No calls. No waiting.
Instant start.
मी स्नेहल साळुंखे, Snehyoga ची Founder आणि Government-Certified Yoga Teacher & Evaluator (YCB Level 3) आहे.
मी जवळून पाहिलं की stress, अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आतून थकत होते - professionals, गृहिणी, विद्यार्थी आणि seniors… सगळेच.
योग करायची इच्छा असूनही बरेच जण मध्येच थांबत होते, कारण classes महाग होत्या आणि regularity टिकत नव्हती.
तेव्हाच मला समजलं - योग हा "कधी तरी" करायचा उपाय नाही, तर तो रोजच्या आयुष्याचा भाग बनायला हवा.
म्हणूनच मी "Snehyoga 365 – Daily Yoga Program" तयार केला - affordable, सोपा आणि सातत्य टिकवणारा.
आजपर्यंत 10,000+ लोकांनी या प्रवासात स्वतःमध्ये अधिक ऊर्जा, शांत मन आणि balanced जीवन अनुभवले आहे.
आता तुमची वेळ आहे. 🙏
योगा करणं हा goal नाही.
रोज स्वतःसाठी वेळ देणारी व्यक्ती बनणं
हा goal आहे.
Perfect दिवसाची वाट पाहू नका.
Day 1 आजच सुरू करा.
🔒 Razorpay Secured पेमेंट • Instant Access
✓ Verified by Razorpay